रसायनिक खते - Amhi Kastkar

Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! या कंपनीचे हे खते खरेदी न करण्याचे आवाहंन,आत्ताच यादी पहा?

Banned Fertilizers List :- नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.राज्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला खतांच्या कॉलिटी बद्दल शेतकर्‍यांकडून वारंवार तक्रार पाहायला मिळते.  आणि याच पार्श्वभूमीवर सरकार बऱ्याचदा जी अप्रमाणित किंवा शेतीसाठी घातक असलेली खते आहेत बियाणे यांना बंद करत असता आणि त्यावर बंदी घालून  त्यांना नष्ट केले जाते.  हे पण वाचा :- Ration Card … Read more