Shinde Fadnavis Goverment | शिंदे-फडवणीस सरकार 1 लाख रोजगार देणार । शिंदे-फडवणीस सरकारचा मोठा निर्णय…
Shinde Fadnavis Goverment : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योग, प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडवणीस सरकारवर आरोप करण्यात आला होते. राज्यातील हे प्रकल्प इतर राज्यात जात असल्यामुळे महाराष्ट्रातल्य तरुणांचे रोजगार बुडत आहे. या मुद्यावरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणीस सरकारवर आरोप केले जात होते. या मुद्द्यावर जोरदार राजकारण रंगले असतानाच, … Read more