Karjmafi Maharashtra | आता या कर्जदारांना मिळणार शासनाचा दिलासा
नमस्कार मित्रांनो,मित्रांनो शासनाच्या माध्यमातून 27 ऑगस्ट 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन मिशन वात्सल्य ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत कोरोणामुळे मृत्यू झालेले जेकाही नागरिक असतील. या नागरिकांच्या पत्नीला विधवा पत्नीला त्यांच्या मुलांना भविष्यामध्ये त्यांच्यासाठी काही योजना राबवण्यासाठी किंवा त्यांना दिलासा देण्यासाठी बरेच सारे उपक्रम राबवण्यासाठी ची घोषणा करण्यात आलेली होती. या … Read more