Crop Loan List : 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी या दिवशी येणार… तुमचं नाव येईल का या यादीत? असे चेक करा
50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन … Read more