कृषी ड्रोन योजना 2022 काय आहे? अनुदान| प्रशिक्षण| ठरवलेल्या अटी
Kisan Drone Scheme 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक शेती जोडण्यासाठी काम करत आहे, यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजना सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशके आणि पोषक द्रव्य फवारण्यासाठी ड्रोन खरेदीवर अनुदान दिले जाईल. हे अनुदान SC-ST, लहान आणि अत्यल्प, महिला आणि ईशान्येकडील राज्यातील शेतकऱ्यांना 50 … Read more