Tag: Agriculture News Marathi

अहंकारामुळे महाराष्ट्राचे  सर्वोच्च न्यायालयात वाभाडे :  शेलार

अहंकारामुळे महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयात वाभाडे : शेलार

मुंबई :  ‘‘निलंबनाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात गुरुवारी (ता.१०) विधानसभेत पुन्हा कलगीतुरा रंगला. सरकारच्या हेकेखोरपणामुळे न्यायालयाची पायरी ...

पानवेलीमधील उतरण

पानवेलीमधील उतरण

आपल्याकडे पानवेलीमधील उतरण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करतात. पानवेळीचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी उतरण क्रिया व्यवस्थित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा विचार ...

जयवंत लोखंडे यांच्या हळदीच्या  ४.११६ किलोच्या उत्पादनाची बाजी

जयवंत लोखंडे यांच्या हळदीच्या ४.११६ किलोच्या उत्पादनाची बाजी

मंडणगड (जि. रत्नागिरी) ः पंचायत समिती कृषी विभागांतर्गत ‘स्पेशल कोकण’ या वाणाचा सर्वांत मोठा हळदीचा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेत ...

अतिवृष्टीच्या भरपाईबाबत  निर्णय घेऊ ः वडेट्टीवार

अतिवृष्टीच्या भरपाईबाबत निर्णय घेऊ ः वडेट्टीवार

मुंबई : ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ मधील अतिवृष्टी, फेब्रुवारीतील अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्या वेळी चुकीच्या पंचनाम्यांमुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या ...

कोकण कृषी विद्यापीठासमोर  विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

कोकण कृषी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

दापोली (जि. रत्नागिरी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात ...

`कात्रज डेअरी`च्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी  २५ उमेदवार आखाड्यात

`कात्रज डेअरी`च्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी २५ उमेदवार आखाड्यात

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीत ९१ उमेदवारांचे १०० उमेदवारी अर्ज वैध ठरले ...

‘कुकडी’चे पाणी सोडा, वीजबिल वसुली थांबवा : शिंदे

‘कुकडी’चे पाणी सोडा, वीजबिल वसुली थांबवा : शिंदे

 नगर ः ‘‘आघाडी सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे. तसेच जळालेल्या डीपी तत्काळ ...

Page 47 of 464 1 46 47 48 464

POPULAR NEWS

No Content Available

EDITOR'S PICK

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Close Visit Havaman Andaj