Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का
नमस्कार मित्रांनो,मित्रांनो राज्यात परतीच्या पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होत. अशा प्रकारे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन. १० जिल्ह्यातील 12 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 1286 कोटी रुपयांचा वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण … Read more