Ration Card Diwali Offer | सरकारकडून ‘या’ रेशनकार्ड धारकांनाच फक्त १०० रुपयात दिवाळी ‘धान्य किट’!
Ration Card Maharashtra | राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने या रंगाच्या शिधापत्रिका असणाऱ्या रेशन कार्डधारकांना कुटुंबनिहाय एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल या वस्तू शंभर रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे आता रवा आणि पामतेल पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाला असून डाळ आणि साखर येत्या दोन दिवसांमध्ये येणार आहेत. सोलापूर शहरातील सुमारे एक लाख आणि … Read more