योजना कांदा चाळ योजनेचा नवीन जीआर आला; 62.50 कोटीचा निधी जाहीर, असा करा ऑनलाईन अर्ज, Editor Jan 30, 2022 0 कांदा चाळ उभारणी चा नवीन जीआर आला 62.50 कोटीचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन!-->…