महाराष्ट्र Soybean Crop Care । सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना ही काळजी नक्की घ्या… Editor Aug 17, 2022 0 सोयाबीन पिक तसं कमी कष्टाचं पीक म्हटलं जातं. आणि ह्या पिकासाठी कष्टही कमी घ्यावे लागते. म्हणून अनेक शेतकरी खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करतात. पण अलीकडच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला!-->…