Samaj Kalyan Yojna | गणवेश, बूट साठी या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान
Samaj Kalyan Yojana : नमस्कार मित्रांनो, मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वस्तीग्रह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश,रेनकोट आणि बूट. अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात वरती 2642 रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. हे पण वाचा : … Read more