Talathi Bharti : या “7 जिल्ह्यात” होणार तलाठी भरती
Maharashtra Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2022, In this article you will get detailed information about Maharashtra Talathi Exam Pattern 2022, Maharashtra Talathi Syllabus 2022 with a detailed topic list. Also, download the link to Maharashtra Talathi Previous Year Papers with Answers.
Talathi Bharti महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण3165 रिक्त पदे भरण्यास (तलाठी भरती 2022) अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Talathi Bharti या संदर्भात महिनाखेरीस तलाठी भरती जाहिरात निघेल. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील आणि माहिती खाली दिलेली आहे. पूर्ण जाहिरात आणि अपडेट्स लवकरच प्रसिध्द केले जातील.
राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 1012 (Maharashtra Talathi Recruitment 2022) करण्यात येईल.
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अ क्र | विषय | तपशील |
1 | English | Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) |
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
परीक्षेचा दर्जा
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान