Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..!

3.4/5 - (5 votes)

Fertilizers:- शेतकऱ्यांनी जिंकटेड एस एस पी ( singal super phosphate ), रामा फॉस्फट उदयपूर, कृषी भारती को-ऑपरेटिव चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल नाशिक(science chemical nashik), एस एस पी के पी आर, आणि ऍग्रो केम (Agro Chem).यावरील खाताना वरती बंदी घालण्यात आली आहे. तर या संदर्भात ही संपूर्ण माहिती कृषी  विभागीय सहसंचालक मोहन वाघ सर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अशा एकूण 19 खतं वरती बंदी घालण्यात आलेली आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हा लेख आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो.

Share via
Copy link