हे आहेत भरघोस उत्पन्न देणारे टॉप १० मिरचीचे वाण Top 10 high yielding  varieties of chili - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

हे आहेत भरघोस उत्पन्न देणारे टॉप १० मिरचीचे वाण Top 10 high yielding  varieties of chili

0
4.7/5 - (4 votes)

भरघोस उत्पन्न देणारे मिरचीचे वाण . Top yielding variety of chili

भारतात शेतकरी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ,तर काही विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी भाजीपाला लागवड करतात . त्यात वांगी , टोमॅटो , भेंडी , मिरची यांची लागवड करतात . त्यात मिरची लागवड हि कोणत्याही परिस्थितीत परवडणारी आहे. हिरवी मिरचीस भाव नसल्यास लाल करून मिरची विकू शकतो . त्यासाठी मिरची वाण हे मुख्य घटक म्हणून चांगल्या पद्दतीने निवडणे आवश्यक आहे. म्हणून खालीलप्रमाणे काही निवडीचे आहेत … ते पुढील प्रमाणे :-

नन्हेम्स नंदिता – Nunhems Nanditha Chilly Seeds

  •  मजबूत, ताठ वनस्पतीची रचना.
  • ताजे वापरासाठी योग्य.
  • आकर्षक, चमकदार आणि चिरस्थायी फळे.
  • खूप चांगला कायाकल्प (पुनरुज्जीवन).
  • पावडरी बुरशीला मध्यम प्रतिकार
  • निर्यातीसाठी चांगले.
  • लांबी आणि जाडी: 12-13 x 1.2 सेमी.
Top yielding variety of chili
Share via
Copy link