कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर...

अर्जदाराची आधार कार्डची प्रत (JPG/PDf फॉरमॅट)

मृत व्यक्तीची आधार कार्डची प्रत (JPG/PDf फॉरमॅट)

जन्म मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत मृत्यू प्रमाणपत्र (JPG/PDF फॉरमॅट) 

अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक

अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक ची प्रत (JPG/PDF फॉरमॅट)

मृत्यू कर्णाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (JPG/PDF फॉरमॅट)