ज्यांनी क्लेम केला नाही त्यांचे काय? | विमा कमी आला? | कधी पर्यंत मिळेल उर्वरित रक्कम?
ज्यांनी क्लेम केला नाही त्यांचे काय?
आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्या वेळेस त्याच्यामध्ये विमा मिळतो. परंतु ते मंडळ सरासरी उत्पादकता मध्ये कमी आलेला असणे गरजेचे आहे. आणेवारी कमी लागणार आहेत. आता जो शेतकऱ्यांना 25 टक्के विमा मिळालेला आहे त्याचे समायोजन करून उर्वरित 75 टक्के विमा हा शेतकऱ्यांना दिला गेला जाऊ शकतो.
विमा कमी आला?
बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत असेही घडले आहे की गावामध्ये काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली तर काही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही तसेच तालुक्यांमध्ये आणि मंडळांमध्ये देखील ही अवस्था पाहायला मिळते आहे. तर कृषी आयुक्तांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना नोटीस देऊन लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांची विमा रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता त्यांचा विमा त्यांना नक्की मिळेल.
कधी पर्यंत मिळेल उर्वरित रक्कम?
आणि याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेस आपल्या पीक कापणीच्या अंतिम अहवाल येते साधारणपणे हाव येण्याचा कालावधी आहे तो मार्च 2022 नंतर आपण सरसकट विमा याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्याची शक्यता असते. तोपर्यंत इतर शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.