खरेदीखत म्हणजे काय? जमिनीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी नक्की वाचा | What is KharediKhat in Marathi - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

खरेदीखत म्हणजे काय? जमिनीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी नक्की वाचा | What is KharediKhat in Marathi

1
4.7/5 - (3 votes)

खरेदीखत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

खरेदीखत तयार करण्यासाठी सात बारा (७/१२), मुद्रांक शुल्क, ८-अ, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो, NA ऑर्डर ची प्रत ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो. ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे, तपासून घ्यावेत.

खरेदीखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्‍याने जमीन मालकाशी ठरवल्याप्रमाणे जमिनीची सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतरचा जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो.

संबंधित बातम्या:

Land-purchase Agreement kharedikhat mhanje kay
Share via
Copy link