World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस

1
Rate this post

जागतिक जलदिन अर्थातच आंतरराष्ट्रीय पाणी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 22 मार्च ही तारीख दरवर्षी वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरी केली जाते.

तर आज आपण जागतिक जल दिन शुभेच्छा पाहणार आहोत.

जागतिक जल दिन wishesh in hindi

मित्रांनो, जल दिनाच औचित्य साधून एकच दिवस नव्हे तर आपण आपल्या दररोजच्या जीवनात पाणी वाचवायला पाहिजे.

World Water day is celebrated on 22 march every year. Download and share the images and wishes of world water day 2021

World water day images

“जल ही जीवन है” या उक्तीप्रमाणे नक्कीच पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवायला पाहिजे आणि नद्या सुद्धा आता स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आम्ही कास्तकार च्या सर्व सबस्क्राईबर्स व वाचक वृंदाना जागतिक जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

वरील पोस्ट व फोटो आवडल्यास नक्की शेयर करा. धन्यवाद.

Share via
Copy link