VJNT Loan scheme 2022 – या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
नमस्कार, आज आपण वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना VJNT Loan scheme 2022 – Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana 2022 या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज कसे मिळवावे हे जाणून घेणार आहोत. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम … Read more